विस्थापन

 तूझे आणि माझे जीवन

पाण्यात पडलेले आपलेच

प्रतिबिंब! तू काठावर अन

मी पाण्यात..... 

आपले ‘जिवन,‘

कितीही सारखे असले तरी

एकत्र नाही येवू शकत. .

तूझ्या विस्थापनाने

माझे अस्तित्व संपून जाते

 

वर्षा पाटील ©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4