प्रेमभंग

 जेव्हा शब्द ही भावना

व्यक्त करायला नकार देतात..... 

जेव्हा डोळे ही बोलावयास

 नकार देतात. .

ज़ेव्हा ओठही विलग होताना

  थऱथरतात ...

तेव्हा प्रेमभंगाची लक्षणे दिसू लागतात. 


वर्षा पाटील. ©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4