स्वप्न

 कशी असतात ना, 

स्वप्न आपली, ?

पूर्णत्वाला येतात,

 तेव्हा आयुष्याची

संध्याकाळ झालेली असते.

 तरी त्यातूनच पहाटेची 

वाट पहायची असते. 


वर्षा पाटील. ©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4