हजर

 दुःखात मी तूला साथ दिली, 

सूखासाठी तू दुसरर्याची  निवड केलीस, 

माझे मलाच सुख मिळवता येते का ?पाहण्याचा निर्धार  केला, आणि तिथेही तू

  '" हे माझेच कसे"

  सांगावयास हजर झालास!


वर्षा पाटील ©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

मनोगत

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर