मालकी हक्क
दुसर्याच्या जागेवर आपला मालकी हक्क दाखवताना ती जागा आपली समजून तीचा गैरवापर करून तिची विक्री करताना(पैशांच्या लालसेने) माणूस हे विसरतो,की हजारो वर्षे वसुंधरा आपल्याच जागेवर आहे,आणि तिचीअशी कित्येक वर्षे खरेदी-विक्री होत असली तरी आपल्या उण्यापुऱ्या १००वर्षाच्या आयुष्यात आपण त्या जागेवर हक्क दाखवतो,ज्या जागेसाठी भांडतो तिथे आपण गेल्यावर कुणीतरी दुसराच त्यावर हक्क दाखवतो.आपलं अस्तित्व नसताना!
वर्षा©®
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा