सामाजिक बांधिलकी

 बरोबर चालणारे, 

समांतर चालणारे

एका सरळ रेषेत 

चालणारे...

उलट्या दिशेने 

प्रवास करणारे ,

तिरकस चालणारे

गोल,  गोल भवर्यात

अडकणारे, सारे

सामाजिक बांधिलकी

 जपणारे.... 

तरी एकमेंकाला सतत

 पाण्यात पाहणारे

 

वर्षा पाटील. ©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4