मित्र
मित्राची उतुंग भरारी नक्की काय आहे,ते कळत नसणारा,पण आपला मित्र काही तरी खूप मोठा झालाय,म्हणून त्याला हवी ती मदत करणारा आणि त्याला मान देणारा सच्चा आणि सुदामा सारखा मित्र असावा, गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारा,मनातं सतत हेवा करणारा ,पण सतत आपल्या बरोबर राहून आपल्यावर नजर ठेवुन आपल्या शत्रुला आपली माहीती देणारा आपल्या चांगुल पणाचा गैरवापर करणारा मित्र नसावा. तोच आपला शत्रु असतो.
वर्षा पाटील©®🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा