विखारी शब्द

 विखारी/ विषारी असो, सत्य असेल ते आपल्याला माहीत असेल,तर बोलावेच लागते आणि आपलं भाडंण आपल्या प्रेमळ माणसांबरोबर नाही होतं, सतत आपलं नुकसान करणार्या माणसांबरोबरच होतं, कारण एकदाच चुक होते, परत परत नुकसान करणारे मुद्दाम करत असतात. 

  जर एखाद्या चांगल्या माणसां बरोबर कुणी मुद्दाम भांडत असेल तर त्यातही त्यांचा स्वार्थच असतो.किंवा  त्याला बदनाम करण्यासाठी करतात. 


वर्षा पाटील. ©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4