मानसिकता
जगात विनाशकारी शक्ती जास्त वाढत आहे, कारण अडचणीत मदत करणार्याचा,आपलं चांगल चिंतणार्याचा देखील अपमान करणं ,त्यांच्या मागे नको ते शुक्लकाष्ठ लावणं,ज्यांच वापरतो त्यालाच त्रास देणं अशीही लोक असतात, अशा लोकांची 🤔 मानसिकता काय असावी. स्वार्थ, अपुरे ज्ञान, की क्षणभराचे सुख, की काही मोठे घबाड हस्तगत करणे?
वर्षा पाटील©®🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा