आशय

 आपण मनोरंजन म्हणून प्रेमकहाण्या असलेले कौटूबिक,हँप्पी एंडींग पिश्चर, सिरीयल पाहतो,कथा थोडीफार वेगळी पण आशयं तोच आपल्याला जिवनातही थोडेफार तसंच आवडत असतं,तेव्हा जास्तीत जास्त तसचं रहायचा, वागायचा प्रयत्न केला तर इतरांच्या व आपल्या जिवनातही आनंद निर्माण होईल. इतरांच्या आयुष्यात काटे पेरून आपलं आयुष्य सुंदर होत नाही. तसंच इतरांच वाईट करून आपल फार काळ भलं होत नाही. 

 वर्षा पाटील®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4