उसनं
आई लहानपणी शिकवायची, उसंन घेतलेलं परत करायचं असतं,काकूकडून घेतलेली साखर परत देवून ये जा! शाळेत घेतलेल्या पाटीवरील पेन्सीली, पेन,आठवणींनी परत करायचो! लोकं, काय काय उसनं घेतात!नोकरी,,पैसा,गाडी,बंगला,सहल,घरदार चाकर ,कपडे,दागिने, नशीब जिवन आणि जगणंसूद्धा!परत द्यायचं नावसूद्धा काढत नाहीत! दारात यम येतो,तोही संभ्रमित होतो नक्की आयुष्य संपलय कुणाच लहानगीचं म्हातारीचं,की घरच्या लक्ष्मीच!
वर्षा पाटील ©®🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा