जिवन
पाटीवरचं सर्व पुसून परत एकदा ह्याच जिवनात जिवन जगायला नाही का मिळणार? चूका तर सुधारायच्याच आहेत पण खूप अशा गोष्टी थोडं धारीष्ट दाखवून करायच्या राहून गेल्यात त्या वेळच्या वेळी करायच्या आहेत. कुठे कुठे वेडपटपणा केलाय, कुठे मैत्री करायच्या गप्पा मारायच्या, फिरायचे राहून गेले, काही महत्वाचे सांगायचे, बोलायचे राहून गेले ते करायचे आहे.
वर्षा पाटील. ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा