भेडीया भाग:6
नगमा घरी आल्यावर तीने सकाळचे पाव गरम केले आणि सकाळची भाजी गरम करून सर्वाना ताटात वाढले .मुलगी भुकेलेली होती तीला आणी मुलाला भाव भाजी भरवायला घेतली.मुलाने पेंगत पेंगत दोन चार घास खाल्ले. आणि नगमाच्या मांडीवर झोपी गेला. आता मोठ्यामुलीने बोलायला सुरूवात केली. आम्मी कल के लिए अब्बू कुछ भी नही लेके आए कल क्या बेचने जावू? नगमा आजच्या पोलीसाच्या गडबडीत हे साफ विसरून गेली होती. की तिच्याकडे उद्या विकण्यासाठी काहीच नव्हते.तीने अहमद कडे पाहीले .
त्याने नजरेनेच काय म्हटले ते ओळखून मैने बोलके रखा है, लेकीन वो गोणी लेके सुबहकू आएगा और तुम दोनो दुपहर मे चले जाना , लडकी ने, हां कहां./ नगमा को कुछ याद आया ./खाने का बर्तन उठाकर नगमाने हाथ धोए ओर उसने संदूक खोली दिवाली मे बेचने के लिए उसने कुछ किचन के छोटे टॉवेल लायी थी वे मिले ओर सुबह का टाईम फुकट नहीं जाएगा सोचकर थोडा खुश हुई.....
क्रमशः
वर्षा पाटील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा