भेड़िया भाग 4
दोन वाजता मूल आणि बाप घरी आला. बायकोने पूछा क्या हुआ?पुलिस से बात हुई उसने बोला हा लेकीन हमने सोचा था वैसे ही पुलिस बोला, मैंने बोला तो हम फिर पुलिस स्टेशन क्यूँ आए.फिर कुछ नहीं बच्चों को पहले खाना दो. लडकी ने माँ के हाथ मे पैसे रखे. खाना खाते समय अहमद ने बोला आज सिर्फ श्याम को बच्चेही जाएंगे,मैं घर पे ही रुकता हू. क्यु मै हू ना मै संभाल लूँगी,नही पुलीस हर तहसे सवाल पूछेगी नगमाने हा बोली और खाने का बर्तन उठाकर फिरसे उसने कल की गोणी जमीन पर खाली कर दी चारो फिर से छोटी थैली भरने लगी.....
दरवाजे पर टकटक हुई और अहमद नींद से जाग उठा. नगमाने दरवाजा खोला बाहर पुलीस खडी थी...
हा सांगा ही मुलगी तूम्ही तश कुठून चोरून आणली. पोलीसने दम भरून म्हटले.
नही साब ये हमे रेल्वे स्टेशन पर मिली.
कुणी सोडून गेल ते तूम्ही पाहीलं का?
अहमदने नगमा कडे पाहील.
साहब किसीने लडकी मिसींग का कंप्लेंट किया है क्या?
नाही का कशासाठी?तीच्या पालकांकडून पैसे उकळायचे आहेत का? नही साहब !
आम्ही आता ही मुलगी रिमांड होम मध्ये टाकणार,आणि मग काही तीचे आई बाप आहेत ते शोधणार,
नही साहब अगर इसके मा बाप नही मिले तो हम इसका परवरिश अच्छे से करेंगे!
अच्छे से परवरिश? उसको कचरा उठाने के काम मे लगाएगा फल बेचने के काम लगाएगा . कितना कमाता है महीनेभर में?
नही साहब हम अच्छे स्कूल मे भेजेगा?
तुम्हारी कौन लगती है बे?उसका बाप मिलेगा तो पैसा निकालने के वास्ते घर पेच रखूंगा .
लडकी को लेकर आओ ठाने में!
नही आया तो दंडे मिलेंगे...
पोलीस निघून गेले.
दोघे सुन्न अवस्थेत बसून राहीले..
नगमाने तीला ती घालून आलेली नवा किंमती फ्राॅक अंगावर चढवला. पोलीसने तीला त्याच कपड्यात आणायला सांगितले होते.नगमाने पायात चप्पल अडकवली.अहमदने घराचा दरवाज्याला लाॅक लावले.दोन मुली लिंबाची पिशवी घेवून आणि आपला छोटा भाऊ कडेवर घेवून चालायला लागले...
क्रमश;
वर्षा पाटील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा