भाग 2

ठरल्याप्रमाणे सर्वजणी तिन्ही गाड्या घेवून काॅलेज कट्ट्यावर जमल्या.प्रत्येकी कडे आपली तीन दिवसचे सामान भरलेली बॅग पॅक केलेली होती. चार वाजता त्या पंधराजणी जमल्या. पहाटेच एक सुंदर असं वातावरण होत. त्या इतक्या सकाळी निघण्यांच कारण चारतासांचा प्रवास केल्यानंतर दुपार पर्यंत आराम करून संध्याकाळ त्यांना  मोकळी हवी होती..,...
चार तास एकटीच ड्रायव्हिंग  करणार नव्हती मोकळ्या रस्त्यावर उरलेल्या मैत्रीणी सूद्धा गाडी चालवणार होत्या.
सकाळी सहा वाजता त्यांनी प्रवासाला सुरूवात केली. मध्ये ढाब्यावर गाड्या थांबवून  चहा नास्ता करून त्यांचा प्रवास चालू होता.आणि सकाळचा प्रवास असल्यामुळे त्या वेळेस अतिशय छान प्रवास करताना त्यांना ट्रॅफीक लागली.आणि त्यांचा प्रवास लांबला.....
क्रमश:
वर्षा पाटील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4