र्हास
दुसर्याच्या सुखात आपलं सूख मानण्यापेक्षा,
दुसऱ्याच सूख ओरबारणारा, आपली अहिंक
सूख, लोकांना दाखवत फिरतो,
स्वतः मात्र सतत आपणं हे कसं मिळवलंय
ह्याचाच विचार करत त्यावरही घंमड करतो,
स्वतःला सतत त्याच विचारात गुंतवतो. आणि
स्वतःचाच ह्यास करतो
वर्षा पाटील . ©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा