परिभ्रमण




'

 सूर्य तळपतो, तेव्हा तो स्थिर असतो, 

एकाच बाजूला  त्याच्या  झळा लागू नयेत, 

म्हणून वंसूधरा अविश्रांत परिभ्रमण करत

असते, आम्ही  मात्र म्हणतो, 

सूर्योदय  झाला, सूर्य अस्ताला गेला. 


वर्षा पाटील ©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4