विश्वास

 विश्वास,म्हणजे वि - श्वास

विश्वास म्हणजे भरोसा

विश्वास म्हणजे एक विचार

विश्वास म्हणजे आपणच 

एखाद्याची घेतलेली परिक्षा

विश्वास म्हणजे आपली फसगत 

होणार नाही अशी आशा, 

विश्वास म्हणजे सत्य

विश्वास  म्हणजे जीवन

विश्वास म्हणजे एक

जोडलेलं नातं, एक बांधिलकी

 जेव्हा तो संपतो/उडतो, 

तेव्हा श्वास संपतो,  राहतो  

फक्त  एक भंगलेला/तुटलेला, 

               अविचार...

         एक भरोसा

         एक असत्य

         एक निराशा

         एक उध्वस्त नात... 

         एक निश्वास

         एक नापास झाल्याचा निकाल

               


  


वर्षा पाटील. ©️®️🌹🙏🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4