6)दरवळ

 

आठ दिवसांनी  केतकी तिचे आई, बाबा परत घरी आले. केतकीने स्पर्धा परीक्षेचा फाँर्म भरला,  व नविन अभ्यासाला सुरूवात केली. 

अचानक 1 महिन्यांनी मामाचा फोन आला, मी उद्या पाहुण्यांना घेवून येतोय, ,आता मात्र केतकीच्या आईला केतकीपासून काहीही लपवून ठेवणं शक्य नव्हतं, तेव्हा दुपारच्या  निवांत वेळी आईने विषय काढला, अग मामा त्याचा  मित्र  घेवून आपल्या कडे येतोय. उद्याच्या जेवणाचा चांगला बेत करायला हवा. त्यां दोघींनी तशी तयारी सुरु केली, पण परत मामाने फोन करून सांगितलं की आम्ही दुपार नंतर येवू,  तशी केतकीच्या आईने लाडवांचा घाट घातला.  खमंग चिवडा केला. आयत्या वेळी तयार करायला बट्याट्याच्या पँटीसची तयारी केली. .. 

क्रमशः

वर्षा पाटील©®

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4