श्वास

एकाचे कर्तृत्व दुसर्याचे कौतुक

अरे माणसा! एकमेंकावर  कुरघोडी  करता करता, दुसर्याची बूद्धी माझी, दुसर्याचे तन माझे, दुसर्याचे धन माझे, करत जगतोस, दुसर्‍या जगात जाताना  मात्र श्वास सूद्धा माझा नाही म्हणून इथेच सोडून जातोस,

ह्यालाच नियतीचा खेळ म्हणतात का?


वर्षा पाटील ©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

मनोगत

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर