उपस्थिती

 गर्दी मध्ये आपण  एकटे असलो, 

 तरी त्याचे दुःख नसते, 

आपण एकटे असलो तरी

 लोकांचे लक्ष आपल्याकडेच असते. 

त्यांना आपली उपस्थिती  खटकत असते.



वर्षा पाटील. ©️®️🙏🌹🙏🌹🙏🌹🙏.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

मनोगत

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर