खंड 2 टाईम मशीन भाग 9



कलियुगात लग्न  हा एक अपूर्व  सोहळा असतो पुढील भविष्य  हे काही माहीत नसले तरी सर धोपटपणे,सर्व सामान्य  माणसाच लग्ना  बाबत एक असं स्वप्न  असतं की नवरा  कमावता असावा, घर दार असावं, मुल बाळ असावीत.  नवरा व्यसनी नसावा़़त्याहून पूढे जावून नवरा शिकलेला, बिझनेसमँन गाडी बंगला वाला, असावा़ आता ह्या गोष्टी मिळणं सहज सोप्प ही झालय,लोकांच्या सूखाच्या कल्पना आणि त्या सहज मिळणं याने लोक आळसावलीत, त्यात यंत्र सामग्री  असल्याने सर्व सूख विनासहास मिळू लागली़त. सहज औषधे उपलब्ध  होवू लागली़, त्यामुळे मृत्युच प्रमाणही कमी झाले.  लोकांची दुःख कमी होवू लागली, दुरूस्त करणं, नविन सामुहीक काही करणं, हे लोक नाकारून, स्वतःच्या मनासारखे करू लागले, ते करताना चूक बरोबर न पाहता मनाच करू लागले, त्याचे चांगले वाईट परिणाम  लक्षात घेतले नाहीत. त्याने टाईम मशिनचा वापर  संपून  गेला़, 
अहिक सूखाच्या मागे लागून  माणसाने निसर्ग संपवायला सुरूवात केली. प्रचंड लोकसख्य व वृक्षतोड  ह़याने निसर्गाची  हानि झाली़ ती थांबवून नविन उपाययोजना  करता येते का पाहू लागले .

क्रमशः


वर्षा  पाटिल. ®️©️

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4