खंड २रा टाईम मशीन भाग ५


महाभारतातील  टाईम मशीनचा वापर जर कूरूवंश पूढे योग्य रितीने चालवण्यासाठी केला असता,जर भिष्माला त्याची वंशवेल पूढे सुरू करण्यासाठी उद्युक्त केले असते.तर....

१००कौरवामध्ये एकाला पूर्ण विद्येत निपूण करून त्याचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या आईला गांधारीला तिच्या डोळ्यावरील पट्टी सोडण्यास तयार केले गेले असते. तर...  सर्वगुणसंपन्न एक कौरव तयार करणे कठीण नव्हते.

टाईम मशीनचा वापर हा योग्य ठिकाणी चांगल्यासाठीच व चुका सुधारण्यासाठी च. केला पाहीजे.

एखाद्या राज घराण्यात असा काही निर्णय घेतला जातो,तेव्हा जनतेला नीट संदेश जात नाही व जनता त्यात हस्तक्षेप करते.व स्वताचे निर्णय लादते. .तेव्हा टाईम मशीनचा वापर विचार करूनच केला पाहीजे.

टाईम मशीनचा वापर करताना एखादी चुक पून्हा

 होणार नाही ह्याची दक्षता घेतली पाहीजे,व ती चूक पूर्णपणे पूढे टाळता आली पाहीजे.


क्रमशः

वर्षा पाटील©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4