फसवणूक

 प्रामाणिक आणि

 विश्वासू माणसाला

“मी फसवणार नाही“,

सांगण्याची गरज नसते. 

प्रेम व्यवहार नसतो. 

तिथे फसवणूक भावना

 दुखावल्याने होते. 





वर्षा प्र पाटील. ©®

लोणी काळभोर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4