भेटवस्तू




आपली आवडती वस्तू , 

एखाद्याला द्यावीशी वाटणं 

म्हणजेच आपुलकी,/ जिव्हाळा/प्रेम होय.

 त्या वाटण्यातूनच पूढे "भेट "वस्तू

  देण्याची प्रथा पडली असावी.




वर्षा प्र पाटील. ©®

लोणी काळभोर



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4