किंतु(कारण,कडवटपणा)

 मनात कोणताही किंतु न ठेवता, 

खळखळून हसणं आणि 

दिलखूलास मोहक बोलणं, 

ह्यालाच मैत्री म्हणतात. 



वर्षा प्र. पाटील. ©®

उरण, नवी मुंबई. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4