बटूक

 लहानपणासून  सोवळ्यात 

पाहिलेल्या बटूकाचे

 (शेंडीवाला ब्राम्हण पूजारी) 

नाव मी बियरबारच्या पाटीवर

 यजमान म्हणून पाहिले, 

आणि काल मी अंगाराीका

(गणेश जयंती उपवास) का सोडली, 

त्याचे उत्तर माझेच मला कळले, 

वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4