Sanitizer

           Sanitize means (जंतू विरहीत) hygienic condition. Sanitation means arrangements to protect public health. (लोकांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी केलेली व्यवस्था. ) ह्या साठी सरकार रस्त्यावर फवारणी करत असतात. Tv वर सतत  sanitizer  ने हात धूवा अशी अँड येते. तेव्हा आपल्याला medical store मध्ये धाव घ्यावी लागते (sanitizer आणण्यासाठी) पण लाँकडाउन मुळे जर आपणास ते उपलब्ध होत नसेल तर आपण ते घरच्या घरी तयार करूयात:
एका hand wash ची रिकामी बाटली स्वच्छ करून घ्या त्यात
१चमचा मीठ
१चमचा हळद
१चमचा  essential oil(natural oil कोणतंही वासाच तेल घ्या चंदन तेल, लाईम तेल jojoba oil,Olive oil,  जास्वदतेल नाहीतर coconut oil best) 
आणि
1 चमचा कोरफड गर
 आणि साधारण 200 ml Waterpurifier मधील पाणि घ्या
नाहीतर उकळून थंड केलेलं पाणी घ्या. छान mix करा. आणि दर अर्धा-एक तासाने हाताला चोळा. 
ह्यातच कोणताही साबण(face wash best) टाका, hand wash तयार. 
आणि मग कोणतही काम केल्यानंतर लगेचच हात स्वच्छ धुवा.  
 Tip:-
Medical store मधील sanitizer उपलब्ध नसेल तिथे ह्याचा वापर नक्कीच करा.
(सामान्य ,अति सामान्य लोकांना नक्की का? काय? व कसे? वापरायचे हे कळत नाही पण सतत  Tv वर जाहीरात येते मग आपण काय करायचे हा प्रश्न पडतो त्या लोकांसाठी . 
 stay Home ,stay safe. 

Varsha patil. 
Bsc(microbiology)DMLT.
(Ex-head of t pathology Dept.) 
(Ex-microbilogist/research assistant)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4