मास्क
हा फोटो घरी केलेल्या मास्क चा आहे. मी सामान आणायला जाताना ओढणी तीन चार वेळा गुंडाळून जात होते मुलगी म्हणते मुसक्या बांधलेल्या डाकू सारखी वाटते मी म्हंटल मला लाज नाही वाटत त्या मागील हेतू महत्वाचा,मला तो विकत च्या मास्क मध्ये, पूर्ण झाल्यासारखा नाही वाटत,
अर्थात सर्वाना नविन काहीतरी घरी ट्राय करावसं वाटत, मी माझ्या नविन सिवलेस ड्रेसच्या बाह्यां वर extra हात हवे असतील तर attatched कापड असते त्यांनी बनवलेला आहे. मी (cotton)सुती कापडाचे चार लेयर एकत्र करून हा बनवलेला आहे. प्रथम ते गरम पाण्यात सर्फ मध्ये धुतले, नंतर डेटाँल पाण्यात विसळले . वाळवले.हाताने शिवून झाल्यावर ड्रायर वापरून थोडी गरम हवा filter केली. व वापरण्यास सुरूवात केली, पैसे वाचवण्यासाठी नाही मनःशांती साठी, पैसे वाचले पण चार वेळा हवा filter होते त्याचे समाधान वाटले.

कोरोना:
तुमसे लढने के लिए
पूरी दुनिया एक हु़ई
इतनी खामोश ना थी राहें
इतनी खामोश ना थी मंजींले
हमने चाहा था हर लम्हा,
जीत हमारी हो,
जग मे नंबर वन हमारा हो
लेकीन......
प्रकृती ने फिरसे एक बार कह दिया...
जालीम दुनियावालों,
कहीं पे ना रूकने वालों
जीत हमारी(प्रकृतीकी) ही हुई है
आँक्सीजन की मात्रा बढ गयी है
पंछी चहकने लगे है
आजाद (प्राणि)जानवर टहल रहे है
आैर बेबस लोंग घर मे बंद है

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा