Immune System
DO EXERCISE, DO YOGASANA.
IMMUNE SYSTEM
IMMUNE:-Having a natural resistance to a perticular infection.
IMMUNE SYSTEM:-The organ & process of the body that provide resistance to infection and toxins.
IMMUNITY:-The ability of a person or animal to resist a perticular infection.
प्रतिकार शक्ती :- आपल्या शरीरात एखाद्या रोगा विरूद्ध जी नैसर्गिक कार्य करण्याची(लढण्याची) शक्ती असते. जी आपल्या शरीरावर होणारे जैविक आक्रमण रोखते. व त्याचा प्रतिकार करते. ती आपली प्रतिकार शक्ती होय.
प्रतिकार शक्तीची कार्य पध्दती:- आपली प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आपल्या शरीरातील अवयव( cells, body organ (बाहेरील skin सूद्धा), आणि अनेक पध्दती(secretion of enzymes) सतत कार्यरत असतात. त्यालाच प्रतिकारशक्तीची कार्य पध्दती म्हणूयात.
आपल्या प्रतिकार शक्तीला मजबूत करण्यासाठी proteins, vitamins, carbohydrates, minerals etc. ची पुरेशा मात्रेची आवश्यकता असते., त्याच्या संतुलनेने आपल्याला आपले स्वास्थ्य राखता येते.
ह्या वरील सर्व गोष्टी आपल्याला आपल्या दररोजच्या खाण्यातून (अन्नातून)मिळत असतात. त्याचबरोबर आपण बर्याच प्रमाणात चरबीयुक्त अन्न सेवन करत असतो. ती चरबी शरीरात साठवली जाते. व शरीराचे असंतुलन(obesity) वाढत असते. जेव्हा आपण व्यायाम करतो. तेव्हा" चरबी ," स्नायू (muscles💪 ) तयार करण्याकरता वापरली जाते.चरबीचे रूपांतर स्नायू मध्ये होते . (fats r converted in to muscles) शरीराला एक मजबूत पणा येतो, व (कसरती)योगासना करून लवचिकता प्राप्त होते. व चरबीचे प्रमाण कमी होवून शरीर संतुलित (shape) होते.
आपली प्रतिकार शक्ती केव्हा कमकुवत होते?
१)Age (वय) :- लहान मुले व वयस्कर माणसे पटकन आजारी पडतात. लवकर संक्रमित होतात.
२) pregnancy(गराेदरपणा) :- अशा वेळी आपली प्रतिकार शक्ती कमकुवत झालेली असते. व पौष्टीक आहाराची गरज असते.
३) Malnutrition (कुपोषण) :- शरीराला पुरेसे अन्न न मिळाल्याने शरीरातील protein ची पातळी कमी होते. व शरीरातील (T cells) टी,पेशींचे कार्य ढासळते.नैसर्गिक प्रतिकार शक्ती कमी होते.
४) Genetic Factor(वांशिकता) :- काहींच्या शरीरात मुळात वांशींकतेेने प्रतिकार शक्ती कमकुवत असते. ( low ability of absobtion of vit, pro, , anemia(low Haemoglobin) etc).
५) Drugs(औषधे) :--काही औषधे ही(ठराविक treatment मध्ये वापरतात) आपल्या नेहमीच्या ( cells) पेशींना ती औषधे चालत नाहीत. व परिणामी प्रतिकार शक्ती ढासळते.
६) INFECTION (संक्रमण) :- जेव्हा, जिवाणू, विषाणू आणि परजीवी (bacteria, virus, parasites) आपल्या शरीरावर हल्ला करतात. तेव्हा अचानक हल्लाने आपली प्रतिकार शक्ती कमकुवत होते व प्रकृती ढासळते. म्हणून आपल्या शरीराला लसीकरण(vaccination) करणे गरजेचे असते. (काही आजाराला वयाची अट असते., काही आजारात लस उपलब्ध नसते (शोध लागलेला नसते).
कोणत्याही आजारात आपली प्रतिकार शक्ती महत्वाची असते.
आपल्या प्रतिकार शक्ती ला महत्त्व द्या.व नियमित व्यायाम, व योग्य आहार घ्या.
Stay Home, be safe
Do exercise. Have a proper diet.
Tip: - वरील शास्त्रीय माहीतीचे लेखन गोडकर पुस्तकाच्या आधारे लिहीलेले आहे.(ref by Godkar book).
Varsha patil.
Bsc. (Microbilogy) DMLT.
(Ex microbilogy, /Research assistant)
(Ex head of the pathology Dept)
Uran
5:10 pm
10/4/20
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा