रस्ता


 तू ज्या रस्त्यावर नाहीस, 

त्या रस्त्यावर मी ढुंकूनही

पहात नाही... 

भले तो मार्ग फुलांनी 

अंथरलेला असो की

ती  वाट स्वर्गाची असो. 



वर्षा प्र पाटील ©® 

उरण. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4