रंगाची उधळण

मैत्रीला कुणाच्या धाकाची झालर नसावी, 

मैत्रीला प्रेमाची किनार असावी, 

पण ती  प्रेमा पेक्षा श्रेष़्ठ असावी, 

मैत्रीत फसवणुकीला जागा नसावी, 

मैत्रीत, निर्मळता,सहनशीलता सहाय्यता, 

संवेदनशीलता, मोकळेपणा, ह्या 

गुणांच्या रंगाची उधळण असावी, 

धुलीवंदनाच्या शुभेच्छा 🌹🌹


वर्षा प्र पाटील. 

लोणी काळभोर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4