भ्रष्टाचार (Poem)

 प्रेमात ही भ्रष्टाचार करावा 

असं  तूला का वाटलं 

 वेड्या, मृत्युच्या ही मिठीतून

परतून तो येतो, 

श्वास घेताना  शेवटचा

 तो प्रश्न मला करतो, 

प्रीत इथे जुळली, मग

हा दुरावा का आपल्यात, 

कुठे जडायचे होत मन

नात तुटल का आपलं?

कसा घेवू मी श्र्वास? 

सांत्वन ही कसे करू

वेडे शब्द माझे नव्हते।, 

अ़श्रुंनी मग धाव घेतली 

ओलिचिंब झाली गात्र

मन वेडे  पाखरू होवून 

उडाले त्याच्या श्र्वासा, संगे. 


Varsha patil. 

©®

Uran

4:10pm

20/6/20

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4